Kukuduku 65 Chicken 65
🔥 India's First Multi Home Made Chicken 65 Brand

Spicy
Spark
प्रत्येक
घासात!

महाराष्ट्राचा सर्वात लोकप्रिय Chicken 65 ब्रँड — ताजे तळलेले, जबरदस्त मसाला, अविस्मरणीय चव!
Maharashtra's fastest growing Chicken 65 brand.

10+ Live Outlets
1L+ Happy Fans
2024 Founded
स्थापना वर्ष
₹3,99,999 – ₹5,49,999 Franchise From
Scroll करा keyboard_arrow_down
Why Choose Kukuduku 65?

Why Choose
Kukuduku 65?

ग्राहक, franchise partner आणि food lover — सर्वांसाठी Kukuduku 65 हाच बेस्ट choice!

whatshot

ताजी चव / Always Fresh

100% घरगुती दगडी जात्यावर पिसलेला मसाला — कधीही pre-cooked नाही, कधीही reheat नाही. No palm oil, no vinegar, no Ajinomoto! Every batch fried fresh to order.

emoji_food_beverage

No MSG / No Ajinomoto

Chemical free, maida-free — फक्त घरगुती दगडी जात्यावर पिसलेला मसाला. No Ajinomoto, no palm oil, no vinegar. Unique recipe, unique taste — शेफलेस kitchen model!

verified

FSSAI Certified

Clean hygiene & transparent brand — सर्व outlets FSSAI certified. Live kitchen, clean operations, minimum manpower. सुरक्षित आणि स्वच्छ.

payments

परवडणारी किंमत / Affordable Pricing

फक्त ₹60 पासून सुरुवात! Great quality at pocket-friendly prices. सकाळी 7 ते रात्री 10.30 पर्यंत business — auto-pilot पर्यंत support मिळेल.

support_agent

Brand Support / ब्रँड सपोर्ट

15-day special training + 4-5 day technical support from Kukuduku team. Global marketing, business planning — franchise partner चा सर्वात आधी विचार केला जातो!

trending_up

कमाईची संधी / 40-55% Profit

40% to 55% निव्वळ नफा! ₹30 KG target वर monthly net profit ₹1,95,600+. Zero wastage, low competition — 2 ते 3 वर्षांत 100+ outlet target! Grow with us!

Our Branches

Find Your
Nearest Outlet

10+ outlets and growing fast across Maharashtra — find the one nearest to you!

support_agent
Customer Care Helpline
+91 92725 58433
location_on
Head Office — Ichalkaranji
नवीन नगरपालिका समोर, Dr. Mahadik Hospital शेजारी,
Sangli Road, Zudio Showroom समोर, Ichalkaranji

आपले शहर नाही? Want Kukuduku 65 in your city?

rocket_launch Franchise साठी Apply करा
Our Journey

घरच्या चवीपासून
महाराष्ट्राच्या
गल्ल्यापर्यंत!

1
2024 — सुरुवात

पहिले outlet — इचलकरंजी (2024)

Gharcha Darbaar hotel व्यवसायाच्या 15 वर्षांच्या अनुभवानंतर Sushant Dhere यांनी Kukuduku 65 ची सुरुवात केली. घरगुती recipe, दगडी जात्यावर पिसलेला मसाला आणि No MSG promise — पहिल्याच दिवसापासून धमाका! After 15 years of Gharcha Darbaar hotel experience, a bold new brand was born.

2
2021-22 — विस्तार

Word of Mouth — झपाट्याने वाढ

ग्राहकांनी ग्राहकांना सांगितले — Kukuduku 65 ची चव viral झाली! Yawatmal, Karad, Aatpadi मध्ये नवीन outlets उघडले. The taste spoke for itself and the brand grew organically.

3
2023 — ब्रँड उभारणी

Franchise Model — आपले outlet, आपला व्यवसाय

Kukuduku 65 ने franchise model सुरू केला — कमी गुंतवणूक, जास्त नफा! Entrepreneurs ना एक proven business opportunity मिळाली. The franchise journey began with a proven model.

4
2024-25 — आजची कहाणी

6+ Outlets, 1,00,000+ Happy Customers

आज Kukuduku 65 Maharashtra आणि Karnataka मध्ये एक trusted food brand बनला आहे. 2 ते 3 वर्षांत 100+ outlet target — संपूर्ण भारतात! Growing stronger every day with a vision of pan-India presence.

Gharcha Darbaar

घरच्या चवीचा
दरबार!

Kukuduku 65 म्हणजे फक्त एक food brand नाही — हे एक emotion आहे. इचलकरंजीच्या गल्ल्यांमधून सुरू झालेला हा प्रवास आज महाराष्ट्राच्या कोपऱ्याकोपऱ्यात पोहोचला आहे.

Kukuduku 65 is more than a food brand — it's an emotion. What started in the streets of Ichalkaranji has now spread across Maharashtra.

आमचे secret masala, ताजे chicken आणि प्रत्येक घासात जाणवणारी "घरची चव" — हेच Kukuduku 65 ला बाकी सर्वांपेक्षा वेगळे बनवते. Our secret masala and the promise of always-fresh chicken is what makes us unforgettable.

आमचा विश्वास आहे की चांगल्या चवीसाठी खूप पैसे खर्च करण्याची गरज नाही — ₹55 मध्ये मिळणारी ही Kukuduku 65 ची चव पंचतारांकित हॉटेलला लाजवेल!

"Great taste shouldn't cost a fortune — at ₹55, Kukuduku 65 gives you a 5-star experience at street food prices."

4
शाखा
1L+
ग्राहक
5★
Rating
Founder Story

Sushant Dhere —
Vision, Passion &
Spice!

Sushant Dhere — Founder Kukuduku 65
person सुशांत ढेरे — Founder & Visionary

महाराष्ट्रातील इचलकरंजी या उद्यमशील शहरातून सुशांत ढेरे यांनी "कुकूडू कु चिकन 65" या ब्रँडची सुरुवात एका छोट्याशा स्टार्टअपने केली. फूड इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना त्यांना एक गोष्ट लक्षात आली — भारतात अनेक फास्टफूड ब्रँड होते, पण फक्त "Chicken 65" वर आधारित असा मोठा आणि ओळख निर्माण करणारा ब्रँड उपलब्ध नव्हता. हीच संधी ओळखून त्यांनी स्वतःचा वेगळा ब्रँड उभारण्याचा निर्णय घेतला.

सुशांत ढेरे यांना फूड इंडस्ट्रीचा तब्बल 15 वर्षांचा अनुभव आहे. मसाल्यांचे संतुलन, रेसिपीची चव आणि ग्राहकांच्या आवडीचा सखोल अभ्यास या सगळ्यामुळे त्यांनी एक खास आणि युनिक टेस्ट तयार केली. मार्केटचा अभ्यास करून त्यांनी "कुकडू कु चिकन 65" हा ब्रँड सुरू केला आणि सुरुवातीलाच एक मोठे स्वप्न पाहिले — हा ब्रँड एक दिवस संपूर्ण भारतभर पोहोचवायचा.

हा प्रवास सोपा नव्हता. पण कुटुंबाचा पाठिंबा आणि स्वतःची मेहनत यामुळे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरू लागले. सुशांत ढेरे यांना प्रेरणा मिळाली ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांमधून. शिवाजी महाराजांनी शिकवले की कोणताही गड एकट्याने जिंकता येत नाही; तो जिंकण्यासाठी मजबूत टीम आणि एकजूट आवश्यक असते.

याच विचारातून "कुकुडू कु चिकन 65" हा फक्त एक फूड ब्रँड नसून एक टीमवर्कवर उभा राहिलेला प्रवास बनला. आज हा ब्रँड भारतभर विस्तार करण्याच्या ध्येयाने पुढे जात आहे, आणि अनेक उद्योजकांना फ्रॅंचाईजीच्या माध्यमातून व्यवसायाची संधी देत आहे.

"एक छोटा स्टार्टअप ते पॅन इंडिया ब्रँड" — हा प्रवास म्हणजे स्वप्न, मेहनत आणि टीमवर्कची खरी ताकद आहे.

2024
Founded 2024
10+
Live Franchise Outlets
₹3,99,999 – ₹5,49,999
Franchise Investment
Customer Reviews

लोक काय
म्हणतात?

Instagram Reel
Reel
play_arrow

"एकदा खाल्ले की थांबत नाही! Absolutely addictive 🔥"

@kukuduku_chiken65

Instagram Reel
Reel
play_arrow

"Red Chicken 65 is absolutely fire! मस्त spicy! 🌶️"

@kukuduku_chiken65

Instagram Reel
Reel
play_arrow

"Green Chicken 65 is unique & totally delicious! 🌿"

@kukuduku_chiken65

★★★★★

"Kukuduku 65 ची चव एकदा तोंडाला लागली की दुसरे काही नको! Red Chicken 65 हा माझा favourite — absolutely irresistible!"

A
Amit R.
Customer, Ichalkaranji
★★★★★

"Green Chicken 65 खाऊन मला वाटले हे इतके unique कुठेच नाही मिळणार! खरोखरच special taste आहे. Kukuduku 65 is one of a kind!"

P
Priya K.
Customer, Sangli
★★★★★

"Franchise घेणे हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय होता! Business चांगला चालतो, brand support excellent आहे. Highly recommend!"

R
Rahul M.
Franchise Partner, Kolhapur
KUKUDUKU
Grow With Us

स्वतःचा
व्यवसाय
सुरू करा!

40-55% निव्वळ नफा! फक्त ₹3,99,999 – ₹5,49,999 पासून सुरुवात करा — 15-day training, full support, auto-pilot पर्यंत मार्गदर्शन. Join India's First Multi Home Made Chicken 65 brand!

verified_user 100% Quality
stars Top Rated Brand
safety_check FSSAI Certified
storefront 10+ Live Outlets
trending_up 3-4 Month ROI